Sindhudurg DCC Bank Recruitment 2025 (73 Posts) | सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025
Sindhudurg DCC Bank Recruitment 2025 (73 Posts) | सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025 अंतर्गत लिपिक पदासाठी एकूण 73 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पदवी/ पदव्युत्तर पदवी तसेच MS-CIT असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा 21 ते 38 वर्षे (31 ऑगस्ट 2025 रोजी) अशी आहे. अर्ज Online पद्धतीने करायचे आहेत. फॉर्म फी ₹1500 […]














