Maharashtra Police Bharti 2025 (15300+ Posts) | महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025
Maharashtra Police Bharti 2025 (15300+ Posts) | महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 (15300+ जागा) महाराष्ट्र पोलीस विभागामार्फत विविध पदांसाठी एकूण 15300+ जागा भरतीसाठी जाहीर करण्यात आल्या आहेत.या भरती अंतर्गत पोलीस शिपाई, पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF, पोलीस बॅन्डस्मन आणि कारागृह शिपाई ही पदे उपलब्ध आहेत. शैक्षणिक पात्रता — बहुतेक पदांसाठी 12वी उत्तीर्ण आणि बॅन्डस्मन साठी 10वी […]












