UGC NET 2026 Bharti | युजीसी नेट 2026 भरती
UGC NET 2026 Bharti: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे ‘युजीसी नेट 2026’ परीक्षेची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या परीक्षेद्वारे ‘ज्युनिअर रिसर्च फेलोशिप (JRF)’, ‘असिस्टंट प्रोफेसर’ आणि ‘पीएच.डी. प्रवेशासाठी’ पात्रता निश्चित केली जाते. देशभरातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक होण्याचे किंवा संशोधन करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. एकूण पदे: -, अर्ज करण्याची […]














