UCO Bank Apprentice Bharti 2025 (532 Posts) | यूसीओ बँक अप्रेंटिस भरती 2025
UCO Bank Apprentice Bharti 2025 (532 Posts) | यूसीओ बँक अप्रेंटिस भरती 2025 यूसीओ बँकने अप्रेंटिस अधिनियम 1961 अंतर्गत 532 अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ऑनलाईन अर्ज 21 ऑक्टोबर 2025 ते 30 ऑक्टोबर 2025 या कालावधीत करावेत. परीक्षा 09 नोव्हेंबर 2025 रोजी BFSI Sector Skill Council of India द्वारे घेतली जाईल. शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त […]













