West Central Railway Bharti 2025 (2865 Posts) – पश्चिम मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2025
West Central Railway Bharti 2025 (2865 Posts) – पश्चिम मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2025 अंतर्गत Railway Recruitment Cell (RRC), Jabalpur मार्फत अप्रेंटिस अॅक्ट 1961 नुसार विविध युनिट्स व डिव्हिजनमध्ये एकूण 2865 अप्रेंटिस पदांची भरती जाहीर झाली आहे. उमेदवारांनी आपले अर्ज 30 ऑगस्ट 2025 ते 29 सप्टेंबर 2025 या कालावधीत ऑनलाइन सादर करावेत. निवड प्रक्रिया पूर्णपणे […]












