Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 (50 Posts) | देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी भरती 2025
देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी (Ordnance Factory Dehu Road) यांनी Danger Building Worker (DBW) या पदासाठी एकूण 50 पदांची भरती जाहीर केली आहे. पात्रता: AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी शिकाऊ किंवा सरकारी/खाजगी संस्थेतील AOCP ट्रेड (NCTVT) उमेदवार किंवा सरकारी ITI मधील AOCP (NCTVT) प्रमाणपत्र असलेले उमेदवार विचारात घेतले जातील. वयोमर्यादा: 07 नोव्हेंबर 2025 रोजी 18 ते […]













