GMC Miraj Bharti 2025 (263 Post)- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज भरती 2025
GMC Miraj Bharti 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे गट-ड अंतर्गत एकूण 263 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. जाहिरात क्र. 6149/2025 अंतर्गत ही भरती होणार असून इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडे किमान शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदारांचे वय 31 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 […]













