After Marriage Name Change | लग्न झाल्यानंतर नाव बदल
लग्नानंतर अनेक महिलांना त्यांच्या नावात किंवा आडनावात बदल करायचा असतो. आधार कार्ड, PAN, बँक खाते, मतदान ओळखपत्र अशा सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये नवीन नाव टाकण्यासाठी योग्य प्रक्रिया माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. चुकीची माहिती, अपूर्ण कागदपत्रे किंवा चुकीची अर्जी यामुळे अर्ज नाकारला जाण्याची शक्यता वाढते. म्हणूनच, लग्नानंतर नाव बदलण्यासाठी लागणारी कागदपत्रे, शपथपत्र, राजपत्र (Gazette) व विविध […]













