Assistant Coach Bharti 2026 (323 Posts) | असिस्टंट कोच भरती 2026
Assistant Coach Bharti 2026 अंतर्गत Sports Authority of India (SAI) द्वारे विविध क्रीडा प्रकारांसाठी एकूण 323 Assistant Coach पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयांतर्गत करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांना भारतभर विविध प्रशिक्षण केंद्रे, प्रादेशिक केंद्रे आणि राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रांमध्ये नियुक्ती दिली जाईल. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया […]














