NPCIL Apprentice Bharti 2026 (245 Posts) | एनपीसीआयएल अप्रेंटिस भरती 2026
NPCIL (Nuclear Power Corporation of India Limited) रावतभाटा राजस्थान साइट येथे Trade Apprentice पदांसाठी एकूण 245 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून 26 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 दरम्यान ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. क्र. पदाचे नाव संख्या 1 Fitter 68 2 Electrician 68 3 Electronics Mechanic 68 4 Programming and Systems […]














