MDL Apprentice Bharti 2026 (495 Posts) | माझगाव डॉक अप्रेंटिस भरती 2026
Mazagon Dock Apprentice Bharti 2026 (MDL) अंतर्गत 495 ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली असून, पात्र उमेदवारांना आता 15 जुलै 2026 पर्यंत अर्ज करता येणार आहे. ही 8 वी/ 10 वी/ आणि ITI पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. अधिक माहितीसाठी, पात्रता व ऑनलाईन अर्ज […]