Shipping Corporation of India Hindi Officer Bharti 2026 (01 Post) | शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हिंदी ऑफिसर भरती 2026
Shipping Corporation of India (SCI) मध्ये ‘Hindi Officer on Contract’ या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 01 पदासाठी ही जाहिरात असून, पात्र भारतीय नागरिक या पदासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवाराकडे हिंदी किंवा इंग्रजी विषयातील मास्टर डिग्री आणि 3 वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 ऑगस्ट 2026 आहे. […]







