MBBS Medical Officer Bharti 2026 (– Posts) | वैद्यकीय अधिकारी भरती 2026
MBBS Medical Officer Bharti 2026 | वैद्यकीय अधिकारी भरती 2026 संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय बुलढाणा यांच्या माध्यमातून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (MBBS) पदासाठी अर्ज प्राप्त झाले आहेत. प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र / अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांना हरकत असल्यास दिनांक 26 मार्च 2026 ते 02 एप्रिल […]














