MPSC Group C Bharti 2026 (2619 Posts) | महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा भरती 2026
MPSC Group C Bharti 2026 अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांत एकूण 2619 पदांची मोठी भरती जाहीर! उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) आणि लिपिक-टंकलेखक पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविले जात आहेत. पात्र उमेदवार दिनांक 17 जुलै 2026 पर्यंत अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करू शकतात. 10वी + डिप्लोमा तसेच पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची […]














