MPSC Civil Services Bharti 2026 (57 Posts) | महाराष्ट्र नागरी सेवा भरती 2026
MPSC Civil Services Bharti 2026 (57 Posts) | महाराष्ट्र नागरी सेवा भरती 2026 अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा व महाराष्ट्र वन सेवा पदांसाठी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत अशा टप्प्यांतून निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सदर भरती अधिकृत जाहिरातीनुसार असून पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. क्र. पदाचे नाव संख्या 1 उप […]








