IOCL Apprentices 2026 (394 Posts) | इंडियन ऑइल अप्रेंटिस भरती 2026
IOCL Apprentice Bharti 2026 अंतर्गत इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (Marketing Division), Western Region मध्ये Trade Apprentice, Technician Apprentice व Graduate Apprentice पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती Apprentices Act अंतर्गत असून महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दादरा नगर हवेली व दमण & दीव या राज्यांमध्ये प्रशिक्षण दिले जाईल. IOCL Apprentices 2026 (394 […]













