Central Bank Specialist Officer Bharti 2026 (350 Posts) | सेंट्रल बँक ऑफ इंडिया स्पेशालिस्ट ऑफिसर भरती 2026
Central Bank Specialist Officer Bharti 2026 (350 Posts) | सेंट्रल बँक ऑफ इंडिया स्पेशालिस्ट ऑफिसर भरती 2026 अंतर्गत Foreign Exchange Officer (Scale III) आणि Marketing Officer (Scale I) पदांसाठी थेट भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. ही भरती नियमित पद्धतीने होणार आहे क्र. पदाचे नाव संख्या 1 Foreign Exchange […]














