UPSC CAPF AC Bharti 2026 | UPSC CAPF सहाय्यक कमांडंट भरती 2026
CAPF Assistant Commandant Bharti 2026 (349 Posts) | केंद्रीय सशस्त्र पोलीस दल सहाय्यक कमांडंट भरती 2026 अंतर्गत BSF, CRPF, CISF, ITBP आणि SSB या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये Assistant Commandant (Group-A) पदासाठी एकूण 349 रिक्त जागांसाठी UPSC मार्फत भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून लेखी परीक्षा 19 जुलै













