Delhi High Court Bharti 2026 (152 Posts) | दिल्ली उच्च न्यायालय भरती 2026
Delhi High Court Junior Judicial Assistant Recruitment 2026 (152 Posts) | दिल्ली उच्च न्यायालय ज्युनियर ज्युडिशियल असिस्टंट भरती 2026 अंतर्गत एकूण 152 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या पदासाठी उमेदवार पदवीधर असणे व इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्रति मिनिट आवश्यक आहे. उमेदवारांचे वय 18 ते 32 वर्षे (01 जानेवारी 2026 रोजी) असावे. निवड प्रक्रिया CBT













