Konkan Railway Bharti 2025 (80 Posts) – कोकण रेल्वे भरती 2025
Konkan Railway Bharti 2025 (80 Posts) – कोकण रेल्वे भरती 2025 अंतर्गत Konkan Railway Corporation Limited (KRCL) येथे Assistant Electrical Engineer, Sr. Technical Assistant, Jr. Technical Assistant आणि Technical Assistant अशा एकूण 80 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ही भरती Contract Basis वर असून, उमेदवारांची निवड Walk-In Interview द्वारे केली जाईल. इच्छुक उमेदवारांनी संबंधित तारखांना […]













