BDL Bharti 2025 (80 Posts) | बीडीएल भरती 2025
BDL Recruitment 2025 (80 Posts) | बीडीएल भरती 2025 (80 पदे) अंतर्गत भारत डायनॅमिक्स लिमिटेड (Bharat Dynamics Limited) या संरक्षण मंत्रालयाच्या सार्वजनिक उपक्रमामार्फत Management Trainee (MT) पदांसाठी थेट भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. क्र. पदाचे नाव संख्या 1 MT (Electronics) 32 2 MT (Mechanical) 27 3 MT […]














