MJP Bharti 2025(290 Posts) | महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती 2025
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने विविध गटांतील (गट ‘अ’, ‘ब’, ‘क’) एकूण 290 पदांसाठी ऑनलाईन माध्यमातून भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अर्ज ऑनलाईन करण्याची सुरुवात 20 नोव्हेंबर, 2025 पासून आणि अंतिम तारीख 19 डिसेंबर, 2025 आहे. या भरतीमध्ये लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, उपलेखापाल, कधनष्ट्ठ अध्भियंता (स्थापत्य/यांत्रिकी), कधनष्ट्ठ धलधपक/धलधपक-धन-टांकलखेक, सहाय्यक भांडारपाल, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक इत्यादी पदांचा समावेश […]










