NHM CHO Bharti 2025 (1974 Posts) | भारत आरोग्य अभियान समुदाय आरोग्य अधिकारी भरती 2025
NHM CHO Bharti 2025 (1974 Posts) | समुदाय आरोग्य अधिकारी भरती 2025 — राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्र अंतर्गत 1974 समुदाय आरोग्य अधिकारी (Community Health Officer — CHO) पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येणार आहेत. पात्रता, शैक्षणिक अटी, वयोमर्यादा, परीक्षा स्वरूप आणि इतर तपशील अधिकृत जाहिरात व अधिकृत संकेतस्थळावर दिले आहेत. (एकूण पदसंख्या आणि आरक्षण/वर्गीकरणाबद्दल […]












