NHM Jalgaon Bharti 2026 (80 Posts) | एनएचएम जळगाव भरती 2026
NHM Jalgaon Bharti 2026 अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान व जिल्हा परिषद जळगाव येथे विविध 80 रिक्त पदांसाठी नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीमध्ये वैद्यकीय अधिकारी (MBBS), विविध विषयतज्ज्ञ डॉक्टर, दंत चिकित्सक, तंत्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट आणि इतर पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2026 आहे. […]