Thane Municipal Corporation Nurse Bharti 2026 (05 Posts) | ठाणे महानगरपालिका नर्स भरती 2026
Bharti Description: Thane Municipal Corporation Nurse Bharti 2026 (05 Posts) | ठाणे महानगरपालिका नर्स भरती 2026 अंतर्गत “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” कार्यक्रमासाठी करार तत्वावर नर्स पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीमध्ये पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून एकूण 05 पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी जाहिरातीतील अटी व शर्ती तपासून अर्ज














