Agniveervayu Sports Bharti 2026 (– Posts) | अग्निवीरवायू स्पोर्ट्स भरती 2026
Agniveervayu Sports Bharti 2026 (अग्निवीरवायू स्पोर्ट्स भरती 2026) अंतर्गत Indian Air Force मार्फत उत्कृष्ट खेळाडू उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना Agniveervayu (Sports) म्हणून भारतीय हवाई दलात चार वर्षांच्या कालावधीसाठी सेवा करण्याची संधी दिली जाते. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार असून देशभरातील अविवाहित पुरुष उमेदवार अर्ज करू शकतात.














