District Court Gondia Bharti 2026 (5 Posts) | जिल्हा व सत्र न्यायालय गोंदिया भरती 2026
District Court Gondia Bharti 2026 (5 Posts) | जिल्हा व सत्र न्यायालय गोंदिया भरती 2026 अंतर्गत ई-सेवा केंद्रासाठी कंत्राटी कर्मचारी पदांची भरती जाहीर झाली आहे. ही भरती 11 महिन्यांच्या कंत्राटी तत्त्वावर असून संगणक ज्ञान, टंकलेखन व पदवीधर उमेदवारांना संधी आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने जिल्हा व सत्र न्यायालय, गोंदिया येथे करायचा आहे. क्र. पदाचे नाव संख्या













