NTPC Engineer Bharati 2026 (475 Posts) | एनटीपीसी इंजिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग भरती 2026
NTPC Engineer Bharati 2026 (475 Posts) | एनटीपीसी इंजिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग भरती 2026 अंतर्गत NTPC Limited मार्फत एकूण 475 Engineer Executive Trainee पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.ही भरती Electrical (165), Mechanical (210) आणि Electronics/Instrumentation (125) या शाखांसाठी आहे. उमेदवारांची निवड GATE-2025 गुणांच्या आधारे करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 11.02.2026 पासून सुरू होणार असून












