ESIC Mumbai Bharti 2026 (74 Posts) | ईएसआयसी मुंबई भरती २०२६
ESIC Mumbai Bharti 2026 अंतर्गत कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, अँधेरी (मुंबई) येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी आणि होमिओपॅथी चिकित्सक पदांच्या एकूण 74 जागांसाठी थेट मुलाखती (Walk-in Interview) आयोजित करण्यात आल्या आहेत. MD/ MS/ DNB) पदवी आणि एनएमसी (NMC) नियमांनुसार आवश्यक अध्यापन अनुभ पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी मुलाखतीची […]














