SBI SCO Bharti 2026 (100 Posts) | भारतीय स्टेट बँक मध्ये 100 पदांची भरती
भारतीय स्टेट बँक (SBI) अंतर्गत स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) मधील ‘ट्रेड फायनान्स ऑफिसर’ पदांच्या एकूण 100 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. पदवीधर व IIBF फॉरेक्स प्रमाणपत्रासह अनुभव असणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. SBI SCO Bharti 2026 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जून 2026 आहे. नोकरीचे ठिकाण हैदराबाद आणि कोलकाता […]











