NMDC JE Mining Bharti 2026 (59 Posts) | एनएमडीसी जेई माइनिंग भरती 2026
NMDC JE Mining Bharti 2026 (59 Posts) अंतर्गत एनएमडीसी लिमिटेड (Navaratna PSU) द्वारे Junior Engineer (Mining) (Contractual) पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती भारतातील विविध माइनिंग प्रोजेक्टसाठी असून पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावा. क्र. पदाचे नाव संख्या 1 Junior Engineer (Mining) 59 एकूण पद संख्या 59 क्र शैक्षणिक पात्रता 1 Mining Engineering मध्ये Diploma […]














