NHIDCL Bharti 2026 (85 Posts) | एनएचआयडीसीएल Bharti 2026 (85 पदे)
NHIDCL Bharti 2026: राष्ट्रीय राजमार्ग एवं अवसंरचना विकास निगम लिमिटेड (NHIDCL) मध्ये ‘उप व्यवस्थापक (तांत्रिक)’ पदांच्या एकूण 85 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. स्थापत्य अभियांत्रिकी (Civil Engineering) मध्ये पदवी आणि GATE (2024/ 2025/ 2026) परीक्षा उत्तीर्ण असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची […]











