CRPF Constable Bharti 2026 (9195 Posts) | CRPF कॉन्स्टेबल भरती 2026
सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स (CRPF) मध्ये ‘CRPF Constable Bharti’ अंतर्गत कॉन्स्टेबल (टेक्निकल, ट्रेड्समन आणि पायोनिअर) पदांच्या एकूण 9195 जागांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जे उमेदवार 10वी पास आहेत आणि संरक्षण क्षेत्रात नोकरी करण्यास इच्छुक आहेत त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी देशभरातून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19/ […]














