C-DAC Bharti 2026 (38 Posts) | सी-डॅक भरती 2026
C-DAC Recruitment 2026 (38 Posts) | सी-डॅक भरती 2026 अंतर्गत Centre for Development of Advanced Computing (C-DAC), Pune मार्फत विविध प्रकल्पांसाठी कराराधारित (Contract Basis) पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती पुणे, दिल्ली, गुजरात, पाटणा तसेच भारतातील इतर प्रकल्प ठिकाणांसाठी असून Software, AI/ML, Quantum Computing, HPC, Networking, Bioinformatics, Hardware, HR, Content Writing अशा विविध […]











