Engineers India Limited Bharti 2026 (59 Posts) | इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड भरती 2026
Engineers India Limited Bharti 2026 (59 Posts) | इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड भरती 2026 अंतर्गत Management Trainee (MT) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 59 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडे B.E / B.Tech / B.Sc (Engineering) पदवी किमान 65% गुणांसह असणे आवश्यक आहे. उमेदवारांची निवड GATE-2026 स्कोअर, Group Discussion आणि […]














