GAIL Executive Trainee Bharti 2026 | गेल इंडिया एक्झिक्युटिव्ह ट्रेनी भरती 2026
GAIL Executive Trainee Bharti 2026 (70 Posts) | गेल इंडिया एक्झिक्युटिव्ह ट्रेनी भरती 2026 अंतर्गत एकूण 70 एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती GATE-2026 गुणांच्या आधारे होणार असून पात्र अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांना अर्ज करण्याची संधी आहे. निवड प्रक्रिया GATE स्कोअर, ग्रुप डिस्कशन व मुलाखत यावर आधारित असेल. नोकरीचे ठिकाण भारतभर असून […]













