RBI Assistant Recruitment 2026 (650 Posts) | आरबीआय असिस्टंट भरती 2026
RBI Assistant Recruitment 2026 (650 Posts) | आरबीआय असिस्टंट भरती 2026 अंतर्गत Reserve Bank of India मध्ये 650 Assistant पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पदासाठी कोणत्याही शाखेतील किमान 50% गुणांसह पदवी आवश्यक आहे. वयोमर्यादा 20 ते 28 वर्षे आहे (01/02/2026 रोजी). निवड प्रक्रिया Preliminary परीक्षा, Main परीक्षा आणि Language Proficiency Test (LPT) द्वारे होईल. निवड […]













