Malegaon MMC Bharti 2026 | मालेगाव महानगरपालिका Bharti 2026
मालेगाव महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागात 63 जागांसाठी ठोक मानधन तत्वावर थेट मुलाखतीद्वारे (Walk-in Interview) भरती जाहीर झाली आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, सिस्टर इनचार्ज, स्टाफ नर्स, एएनएम, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि इतर पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी 25 ऑगस्ट 2026 रोजी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. सविस्तर माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, मानधन व इतर अटी जाणून घेण्यासाठी ही […]













