ITAT Bharti 2026 (42 Posts) | आयकर अपिलीय न्यायाधिकरण (ITAT) Bharti 2026
आयकर अपिलीय न्यायाधिकरण (ITAT) मध्ये वरिष्ठ निजी सचिव आणि निजी सचिव पदांच्या एकूण 42 जागांसाठी ‘ITAT Bharti 2026’ ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पदवीधर आणि इंग्रजी लघुलेखन (Shorthand) ज्ञान असलेल्या उमेदवारांसाठी केंद्र सरकारी नोकरीची ही अत्यंत मोठी सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून, रोजगार समाचारमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 […]














