Post Office GDS Bharti 2026 (28000+ Posts) | भारतीय डाक विभाग ग्रामीण डाक सेवक भरती 2026
Post Office GDS Bharti 2026 (– Posts) | भारतीय डाक विभाग ग्रामीण डाक सेवक भरती 2026 अंतर्गत भारत सरकारच्या डाक विभागामार्फत (Department of Posts) ग्रामीण भागात Branch Postmaster (BPM), Assistant Branch Postmaster (ABPM) व Dak Sevak पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी असून निवड प्रक्रिया १० वीच्या गुणांवर आधारित […]












