UPSC Bharti 2026 (313 Posts) | केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मध्ये 313 पदांसाठी भरती
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत विविध विभागांमध्ये ज्युनिअर सायंटिफिक ऑफिसर, ऑपरेशन्स ऑफिसर, असिस्टंट डायरेक्टर, मेडिकल ऑफिसर आणि इतर अशा एकूण 313 पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. जे उमेदवार ‘UPSC Bharti 2026’ ची वाट पाहत होते त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार UPSC च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन 03 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन













