BARTI TRTI SARTHI ARTI Free Coaching Yojana 2026 | बार्टी टार्टी सारथी आरती मोफत प्रशिक्षण योजना 2026
BARTI TRTI SARTHI ARTI Free Coaching Yojana 2026: महाराष्ट्र शासनाच्या बार्टी, टार्टी, सारथी आणि आरती या संस्थांमार्फत राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी ‘विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम’ (मोफत प्रशिक्षण योजना) राबवली जात आहे. यासाठी किमान शैक्षणिक पात्रता पदवी (Graduation) आहे. या योजनेअंतर्गत उमेदवारांना मोफत प्रशिक्षण व विद्यावेतन दिले जाते. सर्व पात्र विद्यार्थी या योजनेसाठी













