ISRO SAC Scientist Engineer Bharti 2026 (63 Posts) | इस्रो सॅक शास्त्रज्ञ अभियंता भरती 2026
ISRO SAC Scientist Engineer Bharti 2026 अंतर्गत अंतरिक्ष उपयोग केंद्र (SAC), अहमदाबाद येथे Scientist/Engineer SD व SC पदांसाठी एकूण 63 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती Group ‘A’ संवर्गातील असून निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. क्र. पदाचे नाव संख्या 1 Scientist/Engineer SD 04 2 Scientist/Engineer SC 59 […]












