AIIMS NORCET-11 Bharti 2026 (2216 Posts) | एम्स NORCET-11 नर्सिंग ऑफिसर भरती 2026
AIIMS NORCET-11 Bharti 2026 अंतर्गत नर्सिंग ऑफिसर पदांच्या एकूण 2216 जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. जे उमेदवार B.Sc. Nursing किंवा GNM उत्तीर्ण आहेत, ते या भरतीसाठी पात्र आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2026 आहे. या भरतीची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, वयाची अट आणि फी याबद्दल अधिक माहितीसाठी ही पोस्ट नक्की वाचा. क्र.














