RARI Nagpur Bharti 2026 (14 Posts) | प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था भरती 2026
प्रादेशिक आयुर्वेद संशोधन संस्था (RARI), नागपूर अंतर्गत ‘वरिष्ठ अनुसंधान अध्येता (आयुर्वेद)’ या पदांसाठी RARI Nagpur Bharti 2026 जाहीर झाली आहे. एकूण 14 रिक्त पदे भरण्यासाठी थेट मुलाखतीचे (Walk-in-Interview) आयोजन करण्यात आले आहे. BAMS पदवीधारक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 एप्रिल 2026 रोजी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी सविस्तर […]














