Coal India Bharti 2025 (125 Posts) | कोल इंडिया इंडस्ट्रियल ट्रेनी भरती 2025
Coal India Industrial Trainee Bharti 2025 (125 Posts) | कोल इंडिया इंडस्ट्रियल ट्रेनी भरती 2025 अंतर्गत Coal India Limited मध्ये CA/CMA इंटरमिजिएट उत्तीर्ण उमेदवारांसाठी 15 महिन्यांच्या इंडस्ट्रियल ट्रेनिंगसाठी एकूण 125 जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. निवड प्रक्रिया ही CA/CMA इंटरमिजिएट परीक्षेतील गुणांवर आधारित असेल.Coal India Bharti 2025 क्र. पदाचे नाव संख्या 1 Industrial Trainee […]
