IOCL Non-Executive Bharti 2025 (394 Posts) | आयओसीएल नॉन-एक्झिक्युटिव्ह भरती 2025
IOCL Non-Executive Recruitment 2025 (394 Posts) अंतर्गत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Refineries Division) मार्फत विविध नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. ही आयओसीएल नॉन-एक्झिक्युटिव्ह भरती 2025 (394 पदे) भारतातील विविध रिफायनरी युनिटसाठी राबविण्यात येत आहे. पदनिहाय पदसंख्या क्र. पदाचे नाव संख्या 1 Junior Engineering Assistant-IV / Junior Technical Assistant-IV 314 2 Junior […]



