MSRLM Solapur Bharti 2026 (17 Posts) | उमेद सोलापूर भरती 2026
MSRLM Solapur Bharti 2026: उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) सोलापूर अंतर्गत ‘ब्लॉक अँकर’ आणि ‘सीनियर CRP’ च्या एकूण 17 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी किमान 12वी पास किंवा कृषी पदवी असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07/ 08/ 2026 आहे. क्र.














