विद्यार्थ्यांना आवश्यक शासकीय दाखले

डोमासाईल सर्टिफिकेट

डोमासाईल हे प्रत्येक व्यक्तीला जॉब किंवा कोणत्याही भरतीसाठी, शासकीय योजना व शिक्षणासाठी आवश्यक आहे. मुलांनी 10 वी तयार करून घ्यावे. हा दाखला एकदाच काढलेला दाखला कायम चालेल.

आवश्यक कागदपत्रे

  • विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल)
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • 7/12 व खाते उतारा (जमीन असेल तर)
  • शाळा सोडलेला दाखला
  • 1 फोटो
  • रहिवाशी स्वघोषणापत्र  (सेतू मध्ये मिळेल)

उत्पन्न दाखला

उत्पन्न दाखला हा प्रत्येक व्यक्तीला शासकीय योजना व शिक्षणासाठी आवश्यक आहे. हा दाखला ज्या वर्षी आवश्यक आहे त्या वर्षी नवीन काढावा लागतो.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • तलाठी उत्पन्न अहवाल
  • 7/12 व खाते उतारा (जमीन असेल तर)
  • रहिवाशी स्वघोषणापत्र  (सेतू मध्ये मिळेल)
  • 1 फोटो

रहिवाशी दाखला

रहिवाशी दाखला हा प्रत्येक व्यक्तीला शासकीय योजना व शिक्षणासाठी आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल)
  • शाळा सोडलेला दाखला/जन्म दाखला/बोनाफाईड (अर्जदार)
  • लाईट बिल
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • 7/12, 8 अ किंवा फेरफार उतारा.
  • 1 फोटो

EWS (सेन्ट्रल) दाखला

EWS हा दाखला प्रत्येक व्यक्तीला जॉब किंवा कोणत्याही भरतीसाठी नोकरी मध्ये 10% आरक्षण मिळेल, शासकीय योजना व शिक्षणासाठी आवश्यक आहे. हा दाखला ज्या वर्षी आवश्यक आहे त्या वर्षी नवीन काढावा लागतो.

आवश्यक कागदपत्रे

  • विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल)
  • 1967 पूर्वीचा शाळा सोडलेला ओरिजिनल दाखला (वडील, आजोबा,चुलते)
  • शाळा सोडलेला दाखला/जन्म दाखला/बोनाफाईड (अर्जदार)
  • 1 वर्षाचा उत्पन्न दाखल
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • घराचा उतारा (1000 स्क्वेअर फुटच्या आतील)
  • 7/12, 8 अ किंवा फेरफार उतारा.(५ एकरच्या आतील)
  • 1 फोटो

सेन्ट्रल कास्ट सर्टिफिकेट

सेन्ट्रल कास्ट सर्टिफिकेट हा दाखला जॉब किंवा कोणत्याही भरतीसाठी नोकरी मध्ये,  शासकीय योजना व शिक्षणासाठी आवश्यक आहे. हा दाखला एकदाच काढलेला कायम चालेल.

आवश्यक कागदपत्रे

  • विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल)
  • 1967 पूर्वीचा शाळा सोडलेला ओरिजिनल दाखला (वडील, आजोबा,चुलते)
  • शाळा सोडलेला दाखला/जन्म दाखला/बोनाफाईड (अर्जदार)
  • कास्ट सर्टिफिकेट 
  • 3 वर्ष उत्पन्न दाखला.
  • आधार कार्ड 
  • रेशन कार्ड 
  • 7/12, 8 अ किंवा फेरफार उतारा.
  • 1 फोटो 

मराठा/OBC कास्ट सर्टिफिकेट

मराठा/OBC कास्ट सर्टिफिकेट हा दाखला जॉब किंवा कोणत्याही भरतीसाठी नोकरी मध्ये,  शासकीय योजना व शिक्षणासाठी आवश्यक आहे. हा दाखला एकदाच काढलेला कायम चालेल.

आवश्यक कागदपत्रे

  • विहित नमुना  अर्ज (सेतू मध्ये मिळेल)
  • मराठा कास्ट साठी 1967 पूर्वीचा शाळा सोडलेला ओरिजिनल दाखला (वडील, आजोबा,चुलते)
  • OBC कास्ट साठी 1960 पूर्वीचा शाळा सोडलेला ओरिजिनल दाखला (वडील, आजोबा,चुलते)
  • शाळा सोडलेला दाखला/जन्म दाखला/बोनाफाईड (अर्जदार)
  • आधार कार्ड 
  • रेशन कार्ड 
  • 7/12, 8 अ किंवा फेरफार उतारा.
  • 1 फोटो 

नॉन क्रिमिलीअर सर्टिफिकेट

नॉन क्रिमिलीअर सर्टिफिकेट हा दाखला जॉब किंवा कोणत्याही भरतीसाठी नोकरी मध्ये,  शासकीय योजना व शिक्षणासाठी आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल)
  • कास्ट सर्टिफिकेट
  • स्वतः व वडिलांचा शाळा सोडलेला दाखला.
  • 3 वर्ष उत्पन्न दाखला.
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • 7/12 व खाते उतारा (जमीन असेल तर)
  • 1 फोटो
  • रहिवाशी स्वघोषणापत्र  (सेतू मध्ये मिळेल)

SC/ST कास्ट सर्टिफिकेट

SC/ST कास्ट सर्टिफिकेट हा दाखला जॉब किंवा कोणत्याही भरतीसाठी नोकरी मध्ये,  शासकीय योजना व शिक्षणासाठी आवश्यक आहे. हा दाखला एकदाच काढलेला कायम चालेल.

आवश्यक कागदपत्रे

  • विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल)
  • 1967 पूर्वीचा शाळा सोडलेला ओरिजिनल दाखला (वडील, आजोबा,चुलते)
  • शाळा सोडलेला दाखला/जन्म दाखला/बोनाफाईड (अर्जदार)
  • कास्ट सर्टिफिकेट 
  • 3 वर्ष उत्पन्न दाखला.
  • आधार कार्ड 
  • रेशन कार्ड 
  • 7/12, 8 अ किंवा फेरफार उतारा.
  • 1 फोटो 

अल्पभू धारक दाखला

हा दाखला शासकीय योजना व शिक्षणासाठी आवश्यक आहे. हा फॉर्म ऑनलाईन भरावा लागतो. त्याची link खाली दिली आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • विहित नमुना अर्ज (सेतू मध्ये मिळेल)
  • आधार कार्ड 
  • रेशन कार्ड 
  • 7/12, 8 अ किंवा फेरफार उतारा.(५ एकरच्या आतील)
  • सर्कल चौकशी अहवाल
  • 1 फोटो 

जात पडताळणी (Caste)

जात पडताळणी (Caste validity) हा दाखला जॉब किंवा कोणत्याही भरतीसाठी नोकरी मध्ये,  शासकीय योजना व शिक्षणासाठी आवश्यक आहे. हा दाखला एकदाच काढलेला कायम चालेल. हा फॉर्म ऑनलाईन भरावा लागतो. त्याची link खाली दिली आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • कास्ट सर्टिफिकेट
  • स्वतः व वडिलांचा शाळा सोडलेला दाखला.
  • 3 वर्ष उत्पन्न दाखला.
  • आधार कार्ड 
  • रेशन कार्ड 
  • 7/12 व खाते उतारा (जमीन असेल तर)
  • 1 फोटो 
  • रहिवाशी स्वघोषणापत्र  (सेतू मध्ये मिळेल)
  •  

विद्यालक्ष्मी शैक्षणिक कर्ज

या योजनेंतर्गत तुम्ही शिकण्यासाठी कर्ज घेऊ शकता तुम्ही शिकत आहे तोपर्यंत तुम्हाला या कर्जावर व्याज नाही. शिक्षण पूर्ण झाल्यानंर तुम्हाला ते फेडावे लागेल व तीतून पुढे व्याज चालू होते. हा फॉर्म ऑनलाईन भरावा लागतो. त्याची link खाली दिली आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • 1 वर्ष उत्पन्न दाखला.
  • स्वतः व पालक बँक पासबुक 
  • 10 वी व 12 वी मार्कलिस्ट
  • बोनाफाईड
  • फी structure
  • आधार कार्ड 
  • रेशन कार्ड 
  • 7/12 व खाते उतारा (जमीन असेल तर)
  • 1 फोटो  

ओपन कास्ट EBC शिष्यवृत्ती

       या शिष्यवृत्तीचा लाभ  12 वी पास झाल्यानंतरच्या सर्व कोर्स व शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. यामध्ये तुम्ही शिकत असलेल्या वर्षातील ठराविक फी परत मिळते. हा फॉर्म ऑनलाईन भरावा लागतो. त्याची link खाली दिली आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • उत्पन्न दाखला.
  • डोमासाईल सर्टिफिकेट
  • आधार कार्ड 
  • रेशन कार्ड 
  • 10 व 12 मार्कलिस्ट 
  • FY मार्कलिस्ट
  • SY मार्कलिस्ट
  • TY मार्कलिस्ट

SC/ST/OBC कास्ट EBC शिष्यवृत्ती

या शिष्यवृत्तीचा लाभ  12 वी पास झाल्यानंतरच्या सर्व कोर्स व शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. यामध्ये तुम्ही शिकत असलेल्या वर्षातील ठराविक फी परत मिळते. हा फॉर्म ऑनलाईन भरावा लागतो. त्याची link खाली दिली आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • उत्पन्न दाखला.
  • डोमासाईल सर्टिफिकेट
  • कास्ट सर्टिफिकेट
  • स्वतःचा शाळा सोडलेला दाखला
  • आधार कार्ड 
  • रेशन कार्ड
  • 10 व 12 मार्कलिस्ट
  • FY मार्कलिस्ट
  • SY मार्कलिस्ट
  • TY मार्कलिस्ट

SEBC कास्ट EBC शिष्यवृत्ती

      या शिष्यवृत्तीचा लाभ  12 वी पास झाल्यानंतरच्या सर्व कोर्स व शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. यामध्ये तुम्ही शिकत असलेल्या वर्षातील ठराविक फी परत मिळते. हा फॉर्म ऑनलाईन भरावा लागतो. त्याची link खाली दिली आहे.

आवश्यक कागदपत्रे

  • उत्पन्न दाखला.
  • डोमासाईल सर्टिफिकेट
  • कास्ट सर्टिफिकेट
  • स्वतःचा शाळा सोडलेला दाखला 
  • आधार कार्ड 
  • रेशन कार्ड 
  • 10 व 12 मार्कलिस्ट 
  • FY मार्कलिस्ट
  • SY मार्कलिस्ट
  • TY मार्कलिस्ट
  •  

NMMS शिष्यवृत्ती (8 वी)

या योजने अंतर्गत 8 मध्ये NMMS हि शिष्यवृत्ती परीक्षा देऊन पास झाल्यानंतर 9 वी पासून 12 वी पर्यंत सारथी संस्थे कडून विद्यार्थ्यांना १०००० रुपये प्रत्येक वर्षी मिळतात.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • फोटो व सही

नवोदय शिष्यवृत्ती परीक्षा (5 वी)

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • नवोदय स्टडी सर्टिफिकेट फॉर्म
  • मोबाईल

ABC ID कार्ड

या योजने अंतर्गत 8 मध्ये NMMS हि शिष्यवृत्ती परीक्षा देऊन पास झाल्यानंतर 9 वी पासून 12 वी पर्यंत सारथी संस्थे कडून विद्यार्थ्यांना १०००० रुपये प्रत्येक वर्षी मिळतात. 

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • आधार मोबाईल link असावा

JEE Entrance Exam

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • 10 वी मार्कलिस्ट
  • कास्ट मध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट
  • कास्ट मध्ये असेल तर नॉनक्रीमिलीयर
  • मोबाईल नंबर व इमेल

NEET UG Entrance Exam

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • 10 वी मार्कलिस्ट
  • 11 वी मार्कलिस्ट
  • कास्ट मध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट
  • कास्ट मध्ये असेल तर नॉनक्रीमिलीयर
  •  मोबाईल नंबर व इमेल

MH-CET Entrance Exam

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • 10 वी मार्कलिस्ट
  • कास्ट मध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट
  • कास्ट मध्ये असेल तर नॉनक्रीमिलीयर
  •  मोबाईल नंबर व इमेल
No more posts to show
Scroll to Top