आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

Konkan Railway Bharti 2026 (40 Posts) | कोकण रेल्वे भरती 2026

Konkan Railway Bharti 2026: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) अंतर्गत मेकॅनिकल/ प्रोजेक्ट विभागात ‘ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, सेफ्टी ऑफिसर, सीनियर टेक्निकल असिस्टंट, ईओटी/ फोर्क लिफ्ट ऑपरेटर, टेक्निशियन आणि सीएनसी मशीन ऑपरेटर’ पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी थेट मुलाखती (Walk-in Interview) आयोजित करण्यात आल्या आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी 20 जुलै ते 27 जुलै 2026 दरम्यान मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. नोकरीचे ठिकाण चिपळूण (रत्नागिरी) असणार आहे.

Konkan Railway Bharti 2026 (40 Posts) | कोकण रेल्वे भरती 2026

क्र. पदाचे नाव संख्या
1 ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (मॅन्युफॅक्चरिंग आणि मेंटेनन्स) 2
2 सेफ्टी ऑफिसर 1
3 ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (सिव्हिल) 1
4 सीनियर टेक्निकल असिस्टंट (मेंटेनन्स) 2
5 सीनियर टेक्निकल असिस्टंट (सिव्हिल) 1
6 ईओटी/ फोर्क लिफ्ट/ टग ऑपरेटर 5
7 टेक्निशियन (फिटर) 8
8 सीएनसी मशीन ऑपरेटर 10
9 नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग टेक्निशियन 2
10 फिटर - मेकॅट्रॉनिक्स मेंटेनन्स 6
11 टेक्निशियन (वेल्डर) 2
एकूण पद संख्या 40

WWW.NavinNokari.com

क्र. शैक्षणिक पात्रता
1 मेकॅनिकल/ प्रॉडक्शन/ इंडस्ट्रियल/ ऑटोमोबाईल/ मेकॅट्रॉनिक्स/ मटेरियल सायन्स/ मेटलर्जिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा पदविका (Degree/ Diploma) + 1 वर्ष अनुभव.
2 इंडस्ट्रियल सेफ्टी पदविका (Diploma in Industrial Safety) आणि इंजिनिअरिंग पदवी/ पदविका किंवा विज्ञान पदवी/ पदविका (Physics/ Chemistry).
3 सिव्हिल इंजिनिअरिंग/ कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग पदवी किंवा पदविका (Degree/ Diploma) + 1 वर्ष अनुभव.
4 मेकॅनिकल/ प्रॉडक्शन/ इंडस्ट्रियल/ ऑटोमोबाईल/ मेकॅट्रॉनिक्स/ मटेरियल सायन्स/ मेटलर्जिकल इंजिनिअरिंग पदवी (Degree) + 2 वर्षे अनुभव.
5 सिव्हिल इंजिनिअरिंग/ कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग पदवी (Degree) + 3 वर्षे अनुभव.
6 10वी उत्तीर्ण + 4 वर्षे अनुभव किंवा ITI + 2 वर्षे अनुभव.
7 ITI (फिटर/ मशीन टूल मेंटेनन्स/ टर्नर/ वेल्डर/ हायड्रोलिक किंवा न्यूमॅटिक मेंटेनन्स) + 1 वर्ष अनुभव.
8 ITI (मशिनिस्ट) + 2 वर्षे अनुभव किंवा कोणत्याही ट्रेडमध्ये ITI + 3 वर्षे CNC मशीन ऑपरेटर अनुभव.
9 मेकॅनिकल/ प्रॉडक्शन/ मटेरियल सायन्स/ मेटलर्जी पदवी किंवा पदविका किंवा ITI + NDT सर्टिफिकेट + 2 वर्षे अनुभव.
10 ITI (इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅट्रॉनिक्स) किंवा कोणत्याही ट्रेडमध्ये ITI + 2 वर्षे अनुभव.
11 ITI (वेल्डर) किंवा ISO-9006-1 वेल्डर सर्टिफिकेट + 1 वर्ष अनुभव.
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 2 0 0 0 0 -
2 1 0 0 0 0 -
3 1 0 0 0 0 -
4 2 0 0 0 0 -
5 1 0 0 0 0 -
6 4 1 0 0 0 -
7 5 2 1 0 0 -
8 6 2 1 0 1 -
9 2 0 0 0 0 -
10 5 1 0 0 0 -
11 2 0 0 0 0 -
शारीरिक पात्रता
-
पदासाठी वयाची अट
क्र. 01 जुलै 2026 रोजी वय
1 18 ते 40 वर्षे
2 18 ते 40 वर्षे
3 18 ते 40 वर्षे
4 18 ते 40 वर्षे
5 18 ते 40 वर्षे
6 18 ते 40 वर्षे
7 18 ते 40 वर्षे
8 18 ते 40 वर्षे
9 18 ते 40 वर्षे
10 18 ते 40 वर्षे
11 18 ते 40 वर्षे (30 जून 2026 रोजी)
(वयामध्ये सवलत SC/ ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PWD – नियमानुसार)
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल (एकत्रित मासिक वेतन)
1 नियमानुसार (रु. 35,500 ते रु. 57,140 दरम्यान)
2 रु. 41,380 ते रु. 47,220/- (शहराच्या श्रेणीनुसार)
3 नियमानुसार (रु. 35,500 ते रु. 57,140 दरम्यान)
4 नियमानुसार (रु. 35,500 ते रु. 57,140 दरम्यान)
5 रु. 50,060 ते रु. 57,140/- (शहराच्या श्रेणीनुसार)
6 नियमानुसार (रु. 35,500 ते रु. 57,140 दरम्यान)
7 रु. 35,500 ते रु. 40,500/- (शहराच्या श्रेणीनुसार)
8 नियमानुसार (रु. 35,500 ते रु. 57,140 दरम्यान)
9 नियमानुसार (रु. 35,500 ते रु. 57,140 दरम्यान)
10 रु. 35,500 ते रु. 40,500/- (शहराच्या श्रेणीनुसार)
11 नियमानुसार (रु. 35,500 ते रु. 57,140 दरम्यान)
प्रवर्ग फॉर्म फी
सर्व प्रवर्ग (UR/ OBC/ SC/ ST/ EWS) फी नाही (मोफत)
नोकरीचे ठिकाण
रोलिंग स्टॉक कंपोनंट फॅक्टरी (RSCF), लोटे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया
थेट मुलाखत (Walk-in Interview) ➔ कागदपत्रे पडताळणी ➔ वैद्यकीय चाचणी (Medical Examination)
मुलाखतीचा पत्ता
काजळी क्लब, आरआरएम ऑफिस जवळ, रत्नागिरी, महाराष्ट्र (वेळ: सकाळी 09:00 ते दुपारी 12:00 वाजेपर्यंत नोंदणी)
भरतीच्या महत्वाच्या तारखा
तपशील तारीख
जाहिरात प्रसिद्ध होण्याची तारीख 10 जुलै 2026
मुलाखतीची तारीख (पद क्र. 1 आणि 4) 20 जुलै 2026
मुलाखतीची तारीख (पद क्र. 3, 5, 6 आणि 7) 21 जुलै 2026
मुलाखतीची तारीख (पद क्र. 2 - सेफ्टी ऑफिसर) 27 जुलै 2026
मुलाखतीची तारीख (पद क्र. 8 आणि 9) 23 जुलै 2026
मुलाखतीची तारीख (पद क्र. 10 आणि 11) 24 जुलै 2026

Konkan Railway Bharti 2026 (40 Posts) | कोकण रेल्वे भरती 2026

आवश्यक कागदपत्रे
विहित नमुन्यातील भरलेला अर्ज (Annexure-A)
शैक्षणिक गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे (10वी/ ITI/ पदविका/ पदवी)
वयाचा पुरावा (10वीचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला)
जातीचा दाखला (SC/ ST/ OBC-NCL उमेदवारांसाठी)
कामाचा अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate)
दोन पासपोर्ट साईजचे नवीन फोटो
राजपत्रित अधिकारी (Gazetted Officer) यांनी दिलेले चारित्र्य प्रमाणपत्र (Character Certificate)
माजी सैनिक किंवा अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)

Konkan Railway Bharti 2026 (40 Posts) | कोकण रेल्वे भरती 2026

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top